गाव लोणी बु हे गाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या २१०० असून सुमारे ४०० घरं आहेत.
गावाची मुख्य आजीविका शेती आहे.
गावामध्ये विविध योजनांतून लोकांच्या गरजेच्या योजनांचे नाविन्यपूर्ण कामे झालेली आहेत. यामध्ये सिमेंटचे रस्ते, हसळाबाव, टंचाईग्रस्त तेलघाणे, रोजगार हमी योजनेतून कामकाज, वृक्षारोपण, जलसंधारण संरक्षण यामुळे गावाचे पूर्ण स्वरूप बदलले आहे.
Leave a Reply to A WordPress Commenter Cancel reply